चारोळी चारोळी
प्रेमाचे ठसे त्या रेतीमध्ये उमटवते, अन् काही न बोलताच ती निघुन जाते. प्रेमाचे ठसे त्या रेतीमध्ये उमटवते, अन् काही न बोलताच ती निघुन जाते.
स्पर्शाचं आपल्या मंद संगीत स्पर्शाचं आपल्या मंद संगीत
डोळे माझे विसरतात डोळे माझे विसरतात
गंधीत झाली मी वाऱ्यापरी भान नसे मला काही विसरुनी गेलो मी गंधीत झाली मी वाऱ्यापरी भान नसे मला काही विसरुनी गेलो मी
स्वप्नात कधी गेले हे मज ना कळले स्वप्नात कधी गेले हे मज ना कळले